Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चला तर मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा) . या शुभेच्छांचा उपयोग तुम्ही आपल्या लहान किंवा मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या वेळी करू शकतात.
या पोस्ट मध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळतील. या तुम्ही स्टेटस ला ठेऊन बहिणीला शुभेच्छा देऊ शकता.
Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
"तुझी साथ जीवनाला आकार
तुझा सहवास स्वर्गाभास
ताई म्हणून लाभली
जीवनाला नवी रंगत आली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Sister
वात्सल्याची जीवंत मुर्ती
आकाशी भिडे तिची किर्ती
ताई सुवर्ण पिंपळपान
वाढदिवसाच्या शब्दरूपी शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
बेरंगी जीवनात तु रंग भरले
आयुष्याला नवे किनारे लाभले
तु नाविक झाली
पैलतीरावर वाट दिसली
सर्व पात्रे तु नभावले
नवख्याला शिल्पकार केले
माझ्या लाडक्याला ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Sister
वेळप्रंसगी गुरू तु झाली
संकटसमयी वाट दाखवली
यशापयशाचे धडे गिरवून घेतले
जीवनी मला यशस्वी केले
वाढदिवसाच्या लक्षमयी शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
सुगरण विनते घर जसे
तसे विणते नातीगोड
बांधून ठेवते नात्याला
ताई नावाचे सुंदर रोप
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सा-या जगाची माया तिच्या उरामध्ये
मायेची माय ती ताई शोभे घरामध्ये
वाढदिवस आज तिचा
भरभरून शुभेच्छा तिला
Happy Birthday Sister
माऊली झाली वेळोवेळी
सावली बनली माझ्या जीवनी
ताईरूपी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Sister
आई वडीलांच रूप ती
मोठ्या भावच सुख ती
मोठी बहिण लाडकी माझी
जन्मदिनी खुप खुप शुभेच्छा
Happy Birthday Sister
हट्ट पुरवणारी ती
कान पकडणारी देखिल तिच
बहिण माझी लाडकी
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकटदिनी
Happy Birthday Sister
मायेचा सागर
प्रेमाचा आगर
ताई म्हणजे
सर्वस्व
वाढदिवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
मोठी बहिण माऊली माझी
मोठी बहिण सावली आमची
मोठी बहिण आभाळ माझ
मोठी बहिण पाऊस सांज
मोठी बहिण कल्पवृक्ष
तोची जीवनाचा आधार
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
ताई आभाळासारखी अथांग
ताई दर्यासारखी अनंत
ताई मायेची खाण
ताई सुखाचा परीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
Happy Birthday Sister
Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई नभातला चांदण
ताई नक्षत्राच लेण
ताई रातराणी
ताई सदाफुली
वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ताई
दिवा जळतो जसा
तशी संघर्ष गाथा तुझी
विययाची स्वामींनी तू
यशाची मानकरी तू
तुझ्याकडे बघून उचांवते मान
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
संकटाशी हात करण्या तु शिकवले
लढण्या संकटाशी तु दाखवले
तुच शिकवले उनपावसाचे धडे
जन्मदिनी तुझ्या हजारो शब्दसुमने
ताई तु तारणारी ईश्वर
ताई तु माया लावणारी मायेश्वर
आई ची छाया तुझ्यात दिसते
वडिलांची बोली तुझ्यात जाणवते
तु क्षणोक्षणी जीवन सुंदर करते
वाढदिवस तुझा आज शतगुणित आनंद द्यावा
आनंदाची उधळण तुझ्या जीवनी व्हावी.
शब्दही तोडकी पडावीत
एवढी महान तु
तुझ्यावाचूनी जीवना
प्रकाशवाट नाही
वाढदिवस तुझा लाख मोलाचा क्षण घेवून यावा
आनंदाची दारे उघडून जावीत.
इंद्रधनुष्य ची शोभा आकाशी
ताई ची जागा ह्रद्याशी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ताई
मनाच्या खोल समुद्रात तुझी आठवण आहे
ताई तु जीवनाच्या वाटेवर माझी खरी सोबती आहे
तु नसताना कसावीस होते मन
तु असताना आनंदाने बागडते मन
तुझ्यामुळे जीवनाला अर्थ आला
तुझ्या असण्याने स्वर्ग अनुभवला
वाढदिवसाच्या आनंदमयी शुभेच्छा ताई
आतुरली मने साजरा करण्या
वाढदिवस ताई चा
बहरली मने दिन पाहण्या आजचा
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ताई
नात्याची घट्ट वीण ती
आपुलकीची पहिली हाक ती
लाडक्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोनचाफ्याचा सुंगध यावा
तशी नाती बहरली
ताई च्या असण्याने जीवनाला नवी रंगत आली.
क्षणागणिक तुझे आयुष्य फुलत राहो ताई याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अंधाराला प्रकाशाची साथ
दिव्याला वातीची सोबत
तशी ताई आयुष्याची रंगत
ताई विना आयुष्य बेरंग
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तिच्या असण्याने उजळले आयुष्य
तिच्या साथीने फुलले जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
ताईची माया वटवृक्षाची छाया
ताई विना जीवन वाया
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
ताई तु मैत्रीण
ताई तु सखी
ताई तु आई
ताई तु शक्ती
तुझ्या असण्याने जीवनाला आकार
तुझ्यामुळेच झालो मी साकार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
नभातल्या चांदण्या
आकाशतला चंद्र
ताई माझी सर्वश्रेष्ठ
माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हिरवाईने नटली वसुंधरा
झाडांची सावली शोभली भूवरी
तशी ताई माझी आधारशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
अमृताची वेल गगनावरती
ताई ची माया समुद्रापेक्षा मोठी
लक्ष लक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई
वडिलांची लाडकी
आईची सोनुली
दादाची ताई
सर्वाचीच लाडुबाई
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिदी
0 Comments